पीएम्इंडिया
इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. देशभरातील कंपनी सचिवांना पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 6.00 वाजता मार्गदर्शन करणार आहेत.
B.Gokhale/S.Bedekar/Anagha
Today at 6 PM, Shri @narendramodi will address company secretaries from all over India at a programme to mark the start of the golden jubilee year of the @icsi_cs.
— PMO India (@PMOIndia) October 4, 2017