पीएम्इंडिया
नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026
आशियाई क्रीडास्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुद्राक्ष बाळासाहेब पाटील याचे अभिनंदन केले आहे. मोदी म्हणाले की, संपूर्ण स्पर्धेत त्याची एकाग्रता आणि शिस्त कौतुकास्पद होती, असे मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी यांनी एक्स वर पोस्ट केले:
“आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल रुद्राक्ष बाळासाहेब पाटील याचे अभिनंदन! संपूर्ण स्पर्धेत त्याची एकाग्रता आणि शिस्त कौतुकास्पद होती. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”
Congrats to Rudrankksh Balasaheb Patil for winning a Bronze in the 10m Air Rifle Men’s Asian Games event! His focus and discipline were commendable throughout. Best wishes for the endeavours ahead: PM @narendramodi https://t.co/ossqgjKHE3
— PMO India (@PMOIndia) September 21, 2026
राधिका अघोर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Congrats to Rudrankksh Balasaheb Patil for winning a Bronze in the 10m Air Rifle Men’s Asian Games event! His focus and discipline were commendable throughout. Best wishes for the endeavours ahead: PM @narendramodi pic.twitter.com/ossqgjKHE3
— PMO India (@PMOIndia) September 21, 2026