Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या हिमांशु ढिल्लन याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल हिमांशू ढिल्लन याचे अभिनंदन केले आहे. हिमांशुच्या कामगिरीचा भारताला अभिमान असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये मोदी म्हणतात:

“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात हिमांशु ढिल्लन याने शानदार रौप्यपदक पटकावले! दबावाच्या परिस्थितीत त्याने दाखवलेली संयतता आणि विलक्षण अचूकता विशेष ठरली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन. भारताला त्याच्या कामगिरीचा अभिमान आहे.”पंतप्रधान @narendramodi

निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai