Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमधे पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या रोहन बोपण्णा आणि दिवीज शरणचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


इंडोनेशियात जकाते-पालेमबंग इथे सुरु असलेल्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या रोहण बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

रोहन बोपण्णा आणि दिविज शरण यांचा खेळ म्हणजे सर्वांगसुंदर खेळाचे दर्शन. या खेळाडूंचे अभिनंदन, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

***

N. Sapre/N.Chitale/D.Rane