पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
त्यांची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी असल्याने ती आणखी खास ठरली आहे असे नमूद करत भारताला त्यांचा अभिमान असल्याचे मोदी म्हणाले.
‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशांत पंतप्रधानांनी म्हटले आहे :
“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंग यांचे अभिनंदन! त्यांनी आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असल्या कारणाने ही कामगिरी अधिक विशेष ठरते. भारताला त्यांचा अभिमान आहे: PM @narendramodi”
Congratulations to Gulveer Singh on winning the Silver in the Men’s 1500m at the Asian Games! His achievement becomes more special as it was a personal best. India is proud of him: PM @narendramodi pic.twitter.com/zDJOhUksS4
— PMO India (@PMOIndia) September 28, 2026
* * *
निलिमा चितळे/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]