Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल पुरुष ब्रिज चमूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल पुरुष ब्रिज चमूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले‌. 
पंतप्रधानांनी एक्स या समाजमध्यमवर  लिहिले आहे, 
“भारतीय ब्रिज पुरुष चमूची आशियाई क्रीडा स्पर्धेतील अजोड कामगिरी आणि रौप्य पदक प्राप्ती याबद्दल अभिनंदन.
राजू तोलानी  , अजय प्रभाकर खरे, सुमित मुखर्जी, राजेश्वर तिवारी , जॅगी शिवदासानी आणि संदीप ठकराल यांची उल्लेखनीय बुद्धिमत्ता आणि समर्पित वृत्ती दिसून आली.

****

Jaydevi PS/ Vijaya/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai