Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 200 मीटर टी 37 स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्याबद्दल श्रेयांश त्रिवेदीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


चीनमधील हांगझाऊ येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 200 मीटर टी 37 स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्याबद्दल श्रेयांश त्रिवेदीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी वर पोस्ट केले:

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये 200 मीटर टी –37 स्पर्धेत श्रेयांश त्रिवेदीची कांस्यपदक पटकावत चमकदार कामगिरी.
श्रेयांशचा वेग आणि अढळ दृढनिर्धार या जोरावर मिळवलेल्या यशामुळे देशाला आनंद झाला आहे. खरोखरच उल्लेखनीय कामगिरी.”

***

SonalT/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai