पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.
या लेखामध्ये, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि शिवराज सिंह चौहान यांनी शेतीला सौरऊर्जा निर्मितीशी (ॲग्रीव्होल्टेइक) जोडून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल,याबद्दल लिहिले आहे. यात नमूद केले आहे की, ॲग्रीव्होल्टेइक प्रणालीद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते, ऊर्जेचा खर्च कमी करता येतो आणि पीक उत्पादकता वाढवण्यास मदत होते, ज्यामुळे शेतीला ऊर्जा पुरवण्याबाबत आणि ग्रामीण समृद्धीला चालना देण्याबाबत एक व्यावहारिक दृष्टिकोन मिळतो.
पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ वर पोस्ट केले:
“केंद्रीय मंत्री @JoshiPralhad आणि @ChouhanShivraj यांनी ‘ॲग्रिव्होल्टेइक’ प्रणालीद्वारे, म्हणजेच शेतीला सौर ऊर्जा निर्मितीशी जोडून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याबद्दल लिहिले आहे. त्यांनी नमूद केले आहे की, ही प्रणाली कशा प्रकारे अतिरिक्त उत्पन्न मिळवून देऊ शकते, ऊर्जेचा खर्च कमी करू शकते आणि पीक उत्पादकता वाढवण्यास मदत करू शकते.
शेतीला ऊर्जेची जोड देऊन ग्रामीण समृद्धीला चालना देण्याबाबत एक अत्यंत अभ्यासपूर्ण लेख.
Union Ministers Shri @JoshiPralhad and Shri @ChouhanShivraj write about the potential of agrivoltaics to strengthen farmers’ incomes by combining solar power generation with agriculture. They highlight how it can provide additional revenue, reduce energy costs and support crop productivity.
An insightful read on powering farms and advancing rural prosperity.
https://t.co/zEGdyd0hRq
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026
***
NehaKulkarni / SushamaKane / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Union Ministers Shri @JoshiPralhad and Shri @ChouhanShivraj write about the potential of agrivoltaics to strengthen farmers' incomes by combining solar power generation with agriculture. They highlight how it can provide additional revenue, reduce energy costs and support crop productivity. An insightful read on powering farms and advancing rural prosperity. https://t.co/zEGdyd0hRq
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026