हा विजय अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे नमूद करत, मोदी यांनी म्हटले की, हे यश पॅरा-स्पोर्ट्समधील भारताची उल्लेखनीय कामगिरी दर्शवते. त्यांनी देवेंद्र कुमार याचे अभिनंदन केले आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले आहे :
“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो F43/F44/F62/F64 प्रकारात देवेंद्र कुमार यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे! हा अत्यंत आनंदाचा क्षण असून, पॅरा-स्पोर्ट्समधील भारताची उल्लेखनीय कामगिरी दर्शवते. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल देवेंद्र याचे अभिनंदन! त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”
Devender Kumar has emerged victorious in the Men’s Discus Throw F43/F44/F62/F64 event at the Asian Para Games 2026 with an excellent throw! This is a moment of tremendous joy and a celebration of India’s growing excellence in para-sports. Congratulations to Devender on the Gold. Wishing him the very best for the times to come: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2026
***
Neha Kulkarni / Sushma Kane / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Devender Kumar has emerged victorious in the Men's Discus Throw F43/F44/F62/F64 event at the Asian Para Games 2026 with an excellent throw! This is a moment of tremendous joy and a celebration of India's growing excellence in para-sports. Congratulations to Devender on the Gold. Wishing him the very best for the times to come: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2026