आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला पॅरा कंपाउंड दुहेरी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शीतल देवी आणि पायल नाग यांचे अभिनंदन केले.
त्यांची उत्कृष्ट सांघिक कामगिरी आणि क्रीडा नैपुण्याचा देशाला अभिमान असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने X वरील पोस्टमध्ये लिहिले आहे:
“सांघिक भावना आणि क्रीडा नैपुण्याचे उत्तम प्रदर्शन!
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला पॅरा कंपाउंड दुहेरी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल शीतल देवी आणि पायल नाग यांचे अभिनंदन! दोन्ही खेळाडूंचा देशाला अभिमान आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”
<
A fine display of teamwork and sporting excellence!
Congratulations to Sheetal Devi and Payal Nag on securing Silver in the Women’s Para Compound Doubles event at the Asian Para Games 2026! Both athletes have made the nation proud. My best wishes to them for their upcoming endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026
***
Nilima Chitale / Rajashree Agashe / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
A fine display of teamwork and sporting excellence! Congratulations to Sheetal Devi and Payal Nag on securing Silver in the Women's Para Compound Doubles event at the Asian Para Games 2026! Both athletes have made the nation proud. My best wishes to them for their upcoming endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 21, 2026