नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T42/T63 प्रकारात कौतुकास्पद कामगिरी करून रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरुण सिंग भाटीचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“वरुण सिंग भाटी पॅरा ॲथलेटिक्समध्ये आपली छाप पाडत आहे! त्याने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T42/T63 प्रकारात कौतुकास्पद कामगिरी करून रौप्य पदक जिंकले आहे. या कामगिरीबद्दल वरुणचे अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा: PM @narendramodi”
Varun Singh Bhati continues to make his mark in Para Athletics! He has won Silver in the Men’s High Jump T42/T63 event at the Asian Para Games 2026 with a commendable jump. My congratulations to Varun for his performance and best wishes for his future endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026
* * *
राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Varun Singh Bhati continues to make his mark in Para Athletics! He has won Silver in the Men's High Jump T42/T63 event at the Asian Para Games 2026 with a commendable jump. My congratulations to Varun for his performance and best wishes for his future endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 22, 2026