नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रदीप कुमार याचे अभिनंदन केले. प्रदीप कुमारने आशियायी पॅरा गेम्समधील पुरुषांच्या भालाफेक एफ53/54 प्रकारात, स्वतःची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक पटकावले आहे.
मोदी यांनी नमूद केले की, गेल्या काही वर्षांतील या खेळाडूची प्रगती ही सतत सुधारणा करण्याच्या आणि स्वतःच्या मर्यादांना आव्हान देण्याच्या त्याच्या वचनबद्धतेचे दर्शन घडवते. सातत्य आणि उत्कृष्टता यांचा संगम दिसून येतो, असे म्हणत त्यांनी प्रदीप कुमारच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि त्याच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे की,
“सातत्य आणि उत्कृष्टता यांचा संगम!
प्रदीप कुमारने आशियायी पॅरा गेम्समधील पुरुषांच्या भालाफेक एफ53/54 प्रकारात, स्वतःची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक पटकावले आहे. गेल्या काही वर्षांतील त्याची प्रगती ही सतत सुधारणा करण्याच्या आणि स्वतःच्या मर्यादांना आव्हान देण्याच्या त्याच्या कटिबद्धतेचे दर्शन घडवते. या प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन! त्याच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा : PM @narendramodi”
Consistency and excellence shine together!
Pradeep Kumar has secured his second consecutive Asian Para Games Silver in the Men’s Javelin Throw F53/54 event with a Personal Best. His progress over the years highlights his commitment to constantly improving and pushing his limits. Congrats to him on a commendable performance. My best wishes to him for all his future endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2026
* * *
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Consistency and excellence shine together! Pradeep Kumar has secured his second consecutive Asian Para Games Silver in the Men's Javelin Throw F53/54 event with a Personal Best. His progress over the years highlights his commitment to constantly improving and pushing his limits. Congrats to him on a commendable performance. My best wishes to him for all his future endeavours: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 20, 2026