Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकवल्याबद्दल भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्‍ली, 16 डिसेंबर 2024

 

आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. संघाच्या हिंमतीचे आणि जिद्दीचे त्यांनी कौतुक केले.

X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

“आशिया चषक विजेतेपद जिंकल्याबद्दल भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचे  अभिनंदन. संघाने प्रचंड हिंमत आणि जिद्द दाखवली. विशेषत: युवा वर्गात हॉकीबद्दलची वाढती आवडही या यशातून दिसून येते. संघाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी  माझ्याकडून  शुभेच्छा.”

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai