Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आसाम आणि राजस्थानातील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधानांकडून सानुग्रह अनुदान जाहीर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम आणि राजस्थानमधल्या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान जाहीर केलं आहे.

आसाम आणि राजस्थानातील पुरात गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे.

B.Gokhale/J. Patankar/P.Kor