पीएम्इंडिया
इंडोनेशियातल्या मध्य सुलावेसीमधे त्सुनामी आणि भूकंपामुळे झालेल्या नाश आणि जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
इंडोनेशियातल्या मध्य सुलावेसीमधे त्सुनामी आणि भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले. संकटाच्या या समयी, सागरी शेजारी असलेल्या या राष्ट्रासमवेत भारत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
****
N. Sapre/N. Chitale/D.Rane
Deeply saddened by the loss of lives and devastation due to tsunami and earthquake in Central Sulawesi in Indonesia. I offer deepest condolences. India stands with its maritime neighbour in this difficult hour: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 30, 2018