पीएम्इंडिया
|
1. |
भारत आणि इटली दरम्यान रेल्वे क्षेत्रात सुरक्षेसाठी सहकार्याबाबत संयुक्त घोषणा |
रेनाटो मुझोनसिनी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक, भारतीय रेल्वे |
वेद पाल, अतिरिक्त सदस्य (नियोजन), रेल्वे मंडळ |
|
2. |
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि इटलीच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्रालयादरम्यान 70 वर्षांच्या राजनैतिक संबंधांबाबत सामंजस्य करार |
लॉर्रेन्झो अँजेलोनी, इटलीचे भारतातील राजदूत |
रिवा गांगुली दास, महासंचालक आयसीसीआर |
|
3. |
भारत आणि इटली दरम्यान ऊर्जा क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार |
लॉर्रेन्झो अँजेलोनी, इटलीचे भारतातील राजदूत |
आनंद कुमार, सचिव, एमएनआरई |
|
4. |
भारत आणि इटली दरम्यान सांस्कृतिक सहकार्याबाबत एक्झिक्युटीव्ह प्रोटोकॉल |
लॉर्रेन्झो अँजेलोनी, इटलीचे भारतातील राजदूत |
रिनत संधू, भारताच्या इटलीतील राजदूत |
|
5. |
इटलीच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्रालयाचा प्रशिक्षण विभाग आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची परराष्ट्र सेवा संस्था यांच्यातील सामंजस्य करार |
लॉर्रेन्झो अँजेलोनी, इटलीचे भारतातील राजदूत |
जे.एस.मुकुल, डीन, एफएसआय |
|
6. |
इटालियन ट्रेड एजन्सी आणि इनव्हेस्ट इंडिया दरम्यान परस्पर गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार |
मिशेल स्कॅनाविनी, अध्यक्ष इटालियन ट्रेड एजन्सी |
दीपक बागला, मुख्य कार्यकारी अधिकारी, इनव्हेस्ट इंडिया |
अनुक्रमांक | सामंजस्य कराराचे नांव | इटालियन स्वाक्षरी कर्ते | भारतीय स्वाक्षरी कर्ते |
|---|
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar