Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इन्स्ट्रुमेंटेशन लिमिटेड कंपनीचे कोटा येथील एकक बंद करून ते केरळ सरकारच्या पलक्कड एककामध्ये हस्तांतरित करायला केंद्रीयमंत्रिमंडळाची मान्यता.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज इन्स्ट्रुमेंटेशन लिमिटेड कंपनीचे कोटा येथील एकक बंद करून ते केरळ सरकारच्या पलक्कड एककामध्ये हस्तांतरित करायला मंजुरी दिली.

याच अनुषंगाने, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोटा येथील इन्स्ट्रुमेंटेशन लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांना २००७ च्या राष्ट्रीय वित्त प्रमाणानुसार आकर्षक व्ही आर एस/ व्ही एस एस पैकेजला देखील मंजुरी दिली आहे. यामध्ये उर्वरित पगार, कायदेशीर थकबाकी आदी बाबींचा समावेश असून ही एकूण रक्कम अंदाजे ४३८ कोटी इतकी आहे.

पी आई बी. /बी. गोखले / एस .म्हात्रे