Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इस्तंबूल इथे झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधानांकडून तीव्र निषेध


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्तंबूल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला अतिशय अमानवी आणि भयानक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती पंतप्रधानांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या आरोग्यासाठीही त्यांनी प्रार्थना केली आहे.

R.Aghor/B.Gokhale