Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईद -उल -अजा निमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद -उल -अजानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, ”  ईद -उल -अजानिमित्त माझ्या शुभेच्छा. आपल्या समाजात शांतता आणि आनंदाची भावना अधिक वृद्धिंगत होईल अशी मी आशा करतो. ईद मुबारक ! “

 ***

S.Tupe/S.Kane/P.Kor