Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईद उल झुआनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद-उल-झुआनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ईद उल झुआनिमित्त शुभेच्छा. या दिनानिमित्त आपल्या समाजात करुणा आणि बंधुत्वाची भावना वृद्धींगत होवो’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor