Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईद उल झुआनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


ईद-उल-झुआनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

ईद-उल-झुआनिमित्त शुभेच्छा. समाजातल्या सलोखा, बंधुत्व आणि एकता अधिक वृद्धींगत होवो आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane