Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईद-उल-झुहा निमित्त पंतप्रधानांच्या नागरिकांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद-उल-झुहा निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

” ईद-उल-झुहाच्या शुभेच्छा. या सणामुळे आपल्या समाजात शांतता आणि एकतेची भावना वाढीस लागो,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha