Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईद-उल-फित्रनिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“ ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा ! हा पवित्र दिवस आपल्या समाजात शांती आणि बंधुभाव वृध्दिंगत करो” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.