पीएम्इंडिया
ईल-उल झुआ निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैश्विक मुस्लिम समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. “ईद-उल झुआ”च्या जगभरातल्या मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा असे पंतप्रधानांनी आपल्या शुभ संदेशात म्हटले आहे.
R.Aghor/S.Tupe
Warm greetings & wishes to the Muslim community across the world on the special occasion of Id-ul-Zuha.
— Narendra Modi (@narendramodi) September 24, 2015