पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त राष्ट्राला शुभेच्छा दिल्यात.
ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा, असे पंतप्रधान म्हणाले.
हा सण समाजात करुणा आणि बंधुभाव दृढ करणारा ठरो अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
N.Chitale/B.Gokhale
On the occasion of Eid-e-Milad-un-Nabi greetings to you all. May this festival deepen the bond of brotherhood & compassion in society.
— Narendra Modi (@narendramodi) December 24, 2015