Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईस्टरनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्टरनिमित्त जगभरातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

ईस्टरनिमित्त जगभरातल्या जनतेला शुभेच्छा. येशू ख्रिस्तांच्या स्फूर्तीदायी शिकवणीचं स्मरण करु या. सलोखा आणि एकतेचे बंध दृढ करु या असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N. Chitale / B. Gokhale / M. Desai