Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उज्ज्वला योजना लाभार्थ्यांची संख्या 2 कोटींच्या वर पोहचविल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एका वर्षातच 2 कोटीच्या वर पोहविचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

“प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एका वर्षातच 2 कोटीच्या वर पोहोचली ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

गरीब महिलांच्या आयुष्यात गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठीची कटिबध्दता या योजनेतून दिसून येते.

उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे मी अभिनंदन करतो आणि या योजनेच्या यशस्वितेसाठी जे अविरत काम करत आहेत अशा सर्वांचेही मी आभार मानतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/R.Aghor/Anagha