Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उझबेकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तेथील जनतेला पंतप्रधानांकडून शुभेच्छा


उझबेकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“उझबेकिस्तानच्या जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. उझबेकिस्तानसोबतचे अतूट संबंध भारत वृध्दींगत करेल” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.