पीएम्इंडिया
उत्कल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“उत्कलदिनी ओडिशातील माझ्या बंधु-भगिनींना शुभेच्छा. ओडिशाच्या प्रगतीसाठी आपल्या शुभेच्छा” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
ओडिशातील जनतेला पंतप्रधानांनी “ट्विटर” या सामाजिक माध्यमाद्वारेही शुभेच्छा दिल्या आहेत