Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तराखंडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्ली, 8 एप्रिल 2026

उत्तराखंडचे राज्यपाल, लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग (सेवानिवृत्त), यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले:

“उत्तराखंडचे राज्यपाल, @LtGenGurmit यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai