पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील आगरा येथे बस अपघातातल्या जिवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान म्हणाले कि, ‘उत्तर प्रदेशातल्या आगरा इथल्या बस दुर्घटनेमुळे व्यथित झालो आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबिंयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन अपघातातल्या पिडीतांना सर्व आवश्यक ती मदत पुरवत आहे.’
B.Gokhale/S.Kane/D.Rane
Pained by the bus accident in Agra, Uttar Pradesh. Condolences to the families who have lost their loved ones. I pray that those injured recover fast. The State Government and local administration are providing all possible assistance to the affected.
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2019