Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर भारतात धुळीच्या वादळामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना PMNRF मधून पंतप्रधानांकडून आर्थिक सहाय्य जाहीर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 मे 2018 रोजी उत्तर भारतातल्या विविध राज्यांमध्ये धुळीच्या वादळामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे.

या वादळात गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना देखील पंतप्रधानांनी 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजूरी दिली आहे.

N.Sapre/S.Mhatre/D.Rane