पीएम्इंडिया
उद्योग जगतातील प्रख्यात नेते रवी कांत यांनी आज थोड्यावेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्या ‘लिडींग फ्राॅम द बॅक- टू ॲचीव्ह द इम्पॉसीबल’ या पुस्तकाची एक प्रत त्यांना भेट दिली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर प्रसारित केलेल्या संदेशात म्हटले;
प्रख्यात उद्योग नेते श्री रवी कांत यांनी आज थोड्यावेळापूर्वी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली आणि त्यांच्या ‘लिडींग फ्राॅम द बॅक- टू ॲचीव्ह द इम्पॉसीबल’ या पुस्तकाची एक प्रत त्यांना भेट दिली.
Eminent industry leader Shri Ravi Kant met PM @narendramodi earlier today and presented a copy of his book ‘Leading from the Back – To Achieve the Impossible’. pic.twitter.com/aPxxv558Ih
— PMO India (@PMOIndia) July 18, 2026
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
Eminent industry leader Shri Ravi Kant met PM @narendramodi earlier today and presented a copy of his book 'Leading from the Back - To Achieve the Impossible'. pic.twitter.com/aPxxv558Ih
— PMO India (@PMOIndia) July 18, 2026