पीएम्इंडिया
एअर इंडिया आणि याची सहाय्यक कंपनी/ संयुक्त प्रकल्पांच्या निर्गुंतवणूकीसाठी विशेष प्रकल्प स्थापनेला मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली आहे.
तपशील-
नागरी विमान मंत्रालयाने विशेष प्रकल्प निर्मितीसाठी आदेश जारी केला आहे. एअर इंडिया असेट होल्डिंग हा विशेष प्रकल्प 22 जानेवारी 2018 ला स्थापन करण्यात आला.
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विशेष प्रकल्पात एअर इंडियाचे रुपये 29,464 कोटीचे कर्ज, एआयएटीएसएल, एएएसएलसारख्या, एअर इंडियाच्या धोरणात्मक निर्गुंतवणूकीचा भाग नसलेल्या सहाय्यक कंपन्या, कमी महत्वाची संपत्ती, चित्रे, इतर कलाकृती हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor