Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एअर फोर्स दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर फोर्स दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले,”एअर फोर्स दिनानिमित्त आमच्या धैर्यवान वायू सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या निर्धारित वृत्ती आणि पराक्रमामुळे आम्ही सुरक्षित असल्याची जाणीव सदैव राहते”.

B.Gokhale