Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एसयु -30 एमकेआयकडून ब्रह्मोस एल्सीएमच्या यशस्वी चाचणीसाठी पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एसयू -30 एमकेआय लढाऊ विमानातून ब्रह्मोस एएलसीएमची (एअर लॉन्च क्रूज मिसाइल) यशस्वी चाचणी घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी या उल्लेखनीय कामगिरीशी संबंधित असलेल्या सर्वच व्यक्तींचे अभिनंदन केले.

” एसयू -30 एमकेआय कडून ब्रह्मोस एल्सीएमच्या यशस्वी चाचणीमुळे मला खूप आनंद झाला आहे या उपक्रमाशी निगडित सर्वांचे मी अभिनंदन करतो”, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Gopal/S.Mhatre/Anagha