Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ऑपरेशन गंगा भारताची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रतिबिंबित करते : पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 17 जून 2023

 

युक्रेनमधून भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन गंगावर आधारित नवीन माहितीपट, या ऑपरेशनशी संबंधित पैलूंबाबत खूप माहितीपूर्ण असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले :

“आव्हान कितीही कठीण असले तरीही आपल्या लोकांच्या पाठीशी उभे राहण्याचा आपला दृढ निश्चय ‘ऑपरेशन गंगा’ मधून दिसून येतो. यातून भारताची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रतिबिंबित होते. या ऑपरेशनशी संबंधित पैलूंबाबत हा माहितीपट खूप माहितीपूर्ण असेल.”

 

* * *

M.Pange/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai