Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओदिशामध्ये बेऱ्हामपूर येथे नव्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेची स्थापना आणि परिचालन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ओदिशामध्ये बेऱ्हामपूर येथे नव्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या स्थापना आणि परिचालनाला मंजूरी देण्यात आली. त्यासाठी 2016-2019 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी 152.79 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या अवधीत ओदिशा राज्य सरकारकडून नि:शुल्क जमिन प्राप्त करणे, 80,000 रुपये वेतनश्रेणी संस्थेच्या संचालक पदाची निर्मिती करणे यासह इतर बाबींचा समावेश आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha