पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशातल्या कटक येथे झालेल्या बस अपघातातील जिवीत हानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
‘ओदिशातल्या कटक इथल्या बस अपघातात ज्यांच्या निकटवर्तीयांचा मृत्यू झाला आहे, त्यांचे सांत्वन, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
S.Tupre/J.Patankar/P.Kor
Condolences to those who lost their loved ones due to the bus accident in Cuttack, Odisha. May the injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 21, 2018