पीएम्इंडिया
भारत आणि मालदीव यांच्यात करविषयक माहितीचे आदान-प्रदान करणाऱ्या करारावर स्वाक्षऱ्या करण्याला आणि मंजूरीला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
यामुळे कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी मदत होणार असून उभय देशातल्या करविषयक माहितीच्या देवाण-घेवाणीला प्रोत्साहन मिळणार आहे.
N.Chitale/M.Desai