Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्‍ली, 11 जून 2026

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे  :

“कर्नाटकचे मुख्यमंत्री @DKShivakumar  यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

@CMofKarnataka”

 

* * *

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai