Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी कर संबंधी उपाययोजना अंमलात आणण्यासाठी बहुस्तरीय करारावर स्वाक्षरी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी कर संबंधी उपाययोजना अंमलात आणण्यासाठी बहुस्तरीय करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली.

ओईसीडी / जी २० बीईपीएस प्रकल्पामुळे हा करार अस्तित्वात आला. नफा कमी दाखवून कर चुकवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

N.Sapre/S.Kane/P.Kor