Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कादरी गोपालनाथ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आज कर्नाटक संगीतातील ज्येष्ठ संगीतकार कादरी गोपालनाथ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले,“असाधारण कादरी गोपालनाथ उत्कृष्टतेचे प्रतीक होते. अपवादात्मक व्यासंग आणि प्रतिभेच्या बळावर त्यांनी कर्नाटक संगीतात महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे संगीत खंडप्राय देशांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या निधनामुळे खूप दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना .”

**************

B.Gokhale/S.Kane/D.Rane