Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कादर खान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कादर खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या संपन्न अभिनयाने, कादर खान यांनी सिनेक्षेत्र उजळलं आहे, त्यांची विनोदबुद्धीही अद्वितीय होती. उत्तम संवादलेखक असलेले कादर खान अनेक संस्मरणीय चित्रपटांशी जोडलेले आहेत. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor