Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

काबुलवरील हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध, शोकमग्न परिवारांचे सांत्वन


काबुलमधे झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. शोकाकुल परिवारांचे त्यांनी सांत्वन केले आहे.

‘काबुलवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि शोकाकुल परिवारांच्या दु:खात मी सहभागी आहे. या हल्ल्यात जखमी झालेले सर्व लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

M.Pange / B. Gokhale