Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

काबूल जवळच्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानाकडून निषेध


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूल जवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करुन, त्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
“काबूल जवळच्या हल्ल्यामुळे यातना झाल्या आहे. या उद्देशहिन हल्ल्याचा मी निषेध करतो. मृत्युमुखी पडलेल्यांचे कुटुंबिय आणि जखमी व्यक्तीप्रती माझ्या भावना आणि प्रार्थना आहेत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

J.Patnakar/B.Gokhale