Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कारगिल विजय दिनानिमित्त शूर जवानांना पंतप्रधानांचे अभिवादन


देशासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या शूर जवानांना आज कारगिल विजय दिनानिमित्त माझे अभिवादन.

या जवानांनी केलेला अत्युच्च त्याग आम्हाला निरंतर प्रेरणा देत राहील.

देशाच्या सीमेमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना अतिशय धाडसाने चोख प्रत्युत्तर देऊन हुसकावून लावणाऱ्या शूर निधडया जवानांच्या कार्याचे भारताला कधीही विस्मरण होणार नाही. याचबरोबर कारगिल लढयात विजय मिळावा, यासाठी 1999 मधील राजकीय नेतृत्वाने ज्या ठामपणे निर्णय घेतले आणि निर्धाराने शत्रूवर मात केली त्या राजकीय नेतृत्वाचेही आपण स्मरण करतो. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/AK