पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी लिहिलेला एक लेख समाजमाध्यमावर टाकला आहे. हा लेख एका सुरक्षित, लवचिक, न्याय्य आणि शाश्वत जागतिक ऊर्जेच्या भविष्यामध्ये ‘ग्लोबल साऊथ’ला (विकसनशील देशांना) केंद्रस्थानी ठेवण्याच्या भारताच्या भूमिकेवर आधारित आहे. “लवचिक ऊर्जा प्रणाली ही केवळ मजबूत अंतर्गत (देशांतर्गत) धोरणांमुळेच नाही, तर अधिक बळकट आंतरराष्ट्रीय भागीदारीतून निर्माण होते, या भारताला वाटत असलेल्या विश्वासावर त्यांनी या लेखात प्रकाश टाकला आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी ‘X’ या समाज माध्यमावर टिप्पणी केली आहे:
“भारताकडे 2026 मध्ये ब्रिक्सचे समुहाचे अध्यक्षपद येत असताना, केंद्रीय मंत्री श्री @mlkhattar यांनी लिहिले आहे की, भारत एका सुरक्षित, लवचिक, न्याय्य आणि शाश्वत जागतिक ऊर्जेच्या भविष्यात ‘ग्लोबल साऊथ’ला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
लवचिक ऊर्जा प्रणाली केवळ मजबूत देशांतर्गत धोरणांनीच नाही, तर अधिक बळकट आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे निर्माण केली जाते, या भारताला वाटत असलेल्या विश्वासावर त्यांनी या,लेखात प्रकाश टाकला आहे.”
As India takes up the BRICS Chairship in 2026, Union Minister Shri @mlkhattar writes that India seeks to place the Global South at the centre of a secure, resilient, equitable and sustainable global energy future.
He highlights India’s belief that resilient energy systems are… https://t.co/k2YAvTaVhk
— PMO India (@PMOIndia) June 27, 2026
***
यश राणे/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
As India takes up the BRICS Chairship in 2026, Union Minister Shri @mlkhattar writes that India seeks to place the Global South at the centre of a secure, resilient, equitable and sustainable global energy future.
— PMO India (@PMOIndia) June 27, 2026
He highlights India's belief that resilient energy systems are… https://t.co/k2YAvTaVhk