पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना कार्तिक पौर्णिमा आणि देवदिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला हा दिव्य सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, शांती, आरोग्य, आणि समृद्धी घेऊन येवो. मंगलस्नान, दानधर्म, आरती आणि प्रार्थनांशी जोडलेल्या आपल्या पवित्र परंपरेने प्रत्येकाचे आयुष्य उजळून जाओ !” असे पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
एक्स संदेशात पंतप्रधान म्हणतात -:
“माझे कुटुंबीय असणाऱ्या सर्व देशवासीयांना कार्तिक पौर्णिमा आणि देवदिवाळीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा ! भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला हा दिव्य सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, शांती, आरोग्य, आणि सद्भाग्य घेऊन येवो. मंगलस्नान, दानधर्म, आरती आणि प्रार्थनांशी जोडलेल्या आपल्या पवित्र परंपरेने प्रत्येकाचे आयुष्य उजळून जाओ !”
देश के अपने सभी परिवारजनों को कार्तिक पूर्णिमा और देव दीपावली की कोटि-कोटि शुभकामनाएं। भारतीय संस्कृति और अध्यात्म से जुड़ा यह दिव्य अवसर हर किसी के लिए सुख, शांति, आरोग्य और सौभाग्य लेकर आए। पावन स्नान, दान-पुण्य, आरती और पूजन से जुड़ी हमारी यह पवित्र परंपरा सबके जीवन को…
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2025
नेहा कुलकर्णी /जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
The life and message of Sri Guru Nanak Dev Ji continue to guide humanity with timeless wisdom. His teachings of compassion, equality, humility and service are very inspiring. Greetings on his Parkash Purab. May his divine light keep illuminating our planet forever. pic.twitter.com/q2v6mMhUO8
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2025
ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਦਾ ਜੀਵਨ ਅਤੇ ਸੰਦੇਸ਼ ਮਨੁੱਖਤਾ ਨੂੰ ਸਦੀਵੀ ਗਿਆਨ ਨਾਲ ਮਾਰਗਦਰਸ਼ਨ ਕਰਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਦਇਆ, ਸਮਾਨਤਾ, ਨਿਮਰਤਾ ਅਤੇ ਸੇਵਾ ਦੀਆਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਸਿੱਖਿਆਵਾਂ ਬਹੁਤ ਪ੍ਰੇਰਨਾਦਾਇਕ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਪੁਰਬ ਦੀਆਂ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾਵਾਂ। ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਬ੍ਰਹਮ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਸਾਡੇ ਗ੍ਰਹਿ ਨੂੰ ਹਮੇਸ਼ਾ ਲਈ ਰੌਸ਼ਨ ਕਰਦਾ ਰਹੇ। pic.twitter.com/qJqvQyQvep
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2025