पीएम्इंडिया
काश्मिरमध्ये हिमनग कोसळल्यामुळे जवानांचा मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले.
पंतप्रधान म्हणाले, “काश्मिरमध्ये हिमनग कोसळून आपल्या वीर जवानांचा मृत्यू झाल्यामुळे मी दु:खी आहे. मी अधिकाऱ्यांना वेगाने शोध आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.”
B.Gokhale/S.Kane/Anagha
Deeply saddened at the death of our Veer jawans in an avalanche in Kashmir. Have directed the authorities for speedy search and rescue ops.
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2017